रात्री शब्द कधी माझे झाले
त्या शब्दांना अर्थ लाभले..
जे तुझे होते ते फितूर झाले
माझ्या मनात थिजून राहिले..
✍🏻साधे शब्द
No comments:
Post a Comment