लिहितो कुठे फ़क्त शब्द गोळा करतो ...त्यांच्या स्मरणात शब्दांना ओळीत बसवतो....आनंद वाटण्यासाठीच ते मी आपल्याला पाठवतो...ते पहातात वाचतात आणि भर भरून कौतुक करतात....
लिहितो कुठे फ़क्त शब्द गोळा करतो ...
त्यांच्या स्मरणात शब्दांना ओळीत बसवतो....
आनंद वाटण्यासाठीच ते मी आपल्याला पाठवतो...
ते पहातात वाचतात आणि भर भरून कौतुक करतात....
साधे शब्द
No comments:
Post a Comment