मी एक आहे, त्याला अनेक नावं आहेत......
माझे एक नाव आहे, त्याला अनेक गावं आहेत....
माझे एक गाव आहे , त्या गावात अनेक माणसे आहेत....
मी एक माणूस आहे, माझी एक ओळख आहे....
माझ्या ओळखीला एक स्वरूप आहे, हाच तर मोठा प्रश्न आहे....
माझ स्वरूप एक असलं तरी रूपे अनेक आहेत....
माझ्या सर्व रूपांची सुख दुःखे सारखीच आहेत म्हणूनच. . . .
" विश्वप्रार्थना " सर्वांसाठी एकच आहे....
🌸 सर्वासाठी असलेल्या विश्वप्रार्थनेनी सर्वांना शुभ प्रभात 🌸
विठ्ठल घाडी चारकोप ९१६७७५५२०३

No comments:
Post a Comment