vitthala
Monday, January 4, 2016
पहिलं पाउल
आज मी आलो , पाहुनी थबकलो....
या नवीन जागी, शब्दांना साद घातली...
थोडासा बावरलो, थोडासा सुखावलो ...
आपल्या ओळखीची,
खुणगाठ मी बांधली....
जरा स्थिरावलो, जरा जरासा लीन झालो ...
आपली साथ लाभावी, हीच प्रार्थना केली....
No comments:
Post a Comment
Newer Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment