रोज पहाटे मी एक चित्र पाहिलं..
वेलीवरची फुले तोडुनि गाभाऱ्यात वाहिली.....
दिवसभर मन त्याच वेली भोवती घुटमळल, पुन्हा पहाटे ती तशीच सुगंधली....
माझ्याच अंतरंगात जरास डोकावलं, माझ्याच गाभाऱ्यासाठी इतरांची मने खुडली....
आज फुल वहाताना थोडासा थांबलो, चरणांआधी मनाचा गाभाराच सुगंधला....
बाहेर आलो प्रत्येक गाभारा निरखु लागलो, त्यातील देवाला विश्वप्रार्थना वाहू लागलो.....
सर्व गाभाऱ्यातील सर्वांना शुभ प्रभात.....
विठ्ठल घाडी , चारकोप
९१६७७ ५५२०३

No comments:
Post a Comment