आज पहाटेचे सप्तरंग उधळलेच नाही, तीन रंगाला आभाळ पूरलेच नाही.....
घरातल्या हसऱ्या कळ्या, कुंकू अन त्या हातातले कंगण विसरले पण ...!
मायेचे आशिष अन भू मातेचे रक्षण विसरले नाही...
त्या नजरेला अन त्यांच्या शौर्याला गनीम विसरला असेल पण...!
आमच्या नजरेतून ते भारतमातेचे पुत्र विरले नाही...
आजही त्या सर्वांचे स्मरण होताना, मनामनातुन मानवंदना सहज उमटते.....
म्हणूनच त्यासर्वांसाठी क्षणा क्षणाला विश्वप्रार्थना मुखात गुंजत रहाते....
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा अन शुभ प्रभात
विठ्ठल घाडी चारकोप
९१६७७५५२०३

No comments:
Post a Comment