सागराच्या प्रत्येक लाटेत पाणी आहे म्हणजेच सागर आहे.....
सकाळच्या किरणांत प्रकाश आहे म्हणजेच सूर्य आहे.....
गंधाळलेल्या प्रत्येक पाकळीत रंग आहे म्हणजेच फुल आहे....
भेटणाऱ्या प्रत्येकाला एक नाव आहे म्हणजेच प्रत्येकात चैतन्य आहे....
प्रत्येक क्षण वेगळा असला तरी त्या प्रत्येकात आनंद आहे....
प्रत्येक शब्दाला अर्थ आहे म्हणूनच ती विश्वप्रार्थना आहे...
🌸 वेग वेगळी दिसत असली तरी एक असणाऱ्या सर्वांसाठी शुभ प्रभात 🌸
विठ्ठल घाडी , चारकोप
९१६७७५५२०३

No comments:
Post a Comment