चोवीस तासांचा दिवस मंग तो मावळतीलाच संपतो का ...
दिवस म्हणून मोजला जातो आणि अर्ध्याच आनंदात जगतो का....
माणूस भेटला हास्य आतून येत, निघताना त्याच्या सुखाचा विचार येतो का ....
रात्री झोपताना किती डोळ्यात सामावून, आपले विचार थांबतात का...
विचार हा दिन रात वाहणारा झरा आहे, तो झुळझुळ वहातो का हाच प्रश्न आहे...
वहाताना बरेच काही घेऊन वहातो, स्वतःच अस्तित्वच विसरून जातो...
विश्वप्रार्थनेचा जागर असतो, तोच तर दिव्य विचारांचा आत्मलिंगावर अभिषेक असतो....
दिवसभर सर्वांवर होणाऱ्या अभिषेकाच्या शुभेच्छा..
विठ्ठल घाडी , चारकोप
९१६७७ ५५२०३

No comments:
Post a Comment