सागरात पाणी, लाटेत पाणी, थेंबातही पाणीच....
जगात प्रश्न, समाजात प्रश्न, कुटुंबातील मी प्रश्न माझेच....
चराचरात भरला तो कुठे हसतो, कुठे बोलतो, कुठे फक्त दिसतो....
जिथे कुठे बोलतो, दिसतो थोडासा विचार करता तो तर माझेच प्रश्न सोडवतो....
पाणी रुपाने दिसले, जिभेने चाखले तेच देहाने स्विकारले....
पूर्वजांनी सांगितले, दगडात दाविले त्याच देवाला मनामनाने पुजले...
हवे तेव्हा जागेवर अन्न, पाणी, वस्त्र पुरविले त्या देवांना कुठे शोधू या.....
जेथे आहोत तेथूनच त्यांच्यासह सर्वांसाठी विश्वप्रार्थनेतून सर्वकाही मागू या..
🌸 असणाऱ्या, दिसणाऱ्या, बोलणाऱ्या हसणाऱ्या सर्वासाठी शुभ प्रभात 🌸

No comments:
Post a Comment